‘मन उडू उडू झालं’ मालिकेची जागा घेणार 'ही' नवी मालिका | Mann Udu Udu Zhala | Zee Marathi
2022-07-13 2,600 Dailymotion
‘मन उडू उडू झालं’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. परंतु ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामागचे कारण काय जाणून घेऊया.